पहा कोरोनावर मात करण्यासाठी आपले आवडते क्रिकेटर्स किती मदत करत आहेत.
Posted by
गोंधळ
on
3:52 AM
in
बातम्या
होम
|
पहा कोरोनावर मात करण्यासाठी आपले आवडते क्रिकेटर्स किती मदत करत आहेत.
कॉरोना सोबतच्या लढाई मध्ये इंडियन क्रिकेटर्स हि पाठी मागे नाहीयेत पहा कश्या प्रकारे आपले आवडते क्सक्रिकेट पट्टू करून सोबत दोन हात करत आहेत.
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही (बीसीसीआय) 51कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.
- गवतम् गंभीतमरने पंतप्रधान फंडात खासदार म्हणून दोन वर्षांच्या पगाराचे योगदान देण्याचे त्यांनी ठरविले आहे.
- सुरेश रैना यांनी शनिवारी पंतप्रधान फंडला 31 लाख रुपये आणि यूपीच्या मुख्यमंत्र्यांच्या आपत्ती निवारण निधीला 21 - कोव्हिड -१९ च्या लढाईत देण्याचे आश्वासन दिले आहे.
- क्रिकेटचा देवता आणि आपल्या सर्वांचा लाडका सचिन यांनी ५० लाख निधी दिली आहे.
- धोनीने हि १लाख रुपये कोरोनाला ठरविण्यासाठी आपल्या बचती मधून दिले आहेत.
- पठाण बंधू इरफान आणि युसूफ यांनी बडोदा पोलिस आणि आरोग्य विभागाला 4000 फेस मास्क दान केले आहे.
- रोहित शर्मा यांनीही 80 लाख रुपयांची देणगी दिली, भारतीय एकदिवसीय संघाच्या उप-कर्णधाराने पीएम फंड व महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या रिलीफ फंडाला ४५ लाख आणि २५ लाख रुपयांची देणगी दिली आहे सोबतच सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय लॉकडाऊनने बाधित झालेल्या कुटुंबांना मदत करणाऱ्या 'झोमाटो फीडिंग इंडिया'ला 5 लाख रुपये आणि भटक्या कुत्र्यांच्या हितासाठी आणखी 5 लाख रुपये दिले आहेत.
Post a Comment