Showing posts with label होम. Show all posts
Showing posts with label होम. Show all posts
Friday, April 10, 2020
Tuesday, April 7, 2020
दिल्ली सरकार ह्या कारणामुळे या आठवड्यात हॉटस्पॉटमध्ये १ लाख कोविड -१९ चाचण्या घेणार आहे.
देशातील कोरोनायरसचा प्रसार कमी करण्यासाठी केंद्राने लादलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनच्या तिसर्या आठवड्यात भारताने प्रवेश केला आहे. कोरोना विषाणूमुळे देशातील 4421 लोकांना संसर्ग झाला आहे. देशभरात मृत्यूची संख्या 114 वर पोहोचली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 326 आहे.

Monday, April 6, 2020
Google ने करोनाग्रस्तान साठी हे केले.
Google map मध्ये आता कोरोनाग्रस्तांसाठी अन्न आणि रात्र
निवाऱ्याची ठिकाणे दर्शविली जातील.
सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये लोकांना या अत्यावश्यक सेवा शोधण्यात मदत व्हावी यासाठी ते आता भारतभरातील शहरांमधील अन्न आणि रात्र निवाऱ्याची ठिकाणे दर्शविली जातील, असे गुगलने सोमवारी सांगितले.Saturday, April 4, 2020
पहा कोरोनावर मात करण्यासाठी कंपन्यांनी किती मदत केली आहे.
पहा कोरोनावर मात करण्यासाठी कंपन्यांनी किती मदत केली आहे.
जगभरात पसरलेल्या कोरोनाच फटका हा भारतालाही हि बसला आहे. शहरी भागामध्ये कामाला आलेले लोक आपापल्या गावाकडे पलायन करत आहेत अश्या महाभयानक परिस्थिती मध्ये आपले क्रिकेटर्स, अक्टर्स ,आणि कंपन्यांनी मदतीचा हात दिला आहे तर चला मग जाणून घेऊयात कोण कश्या प्रकारे आपली मदत करत आहे.
पहा कोरोनावर मात करण्यासाठी आपले आवडते क्रिकेटर्स किती मदत करत आहेत.
पहा कोरोनावर मात करण्यासाठी आपले आवडते क्रिकेटर्स किती मदत करत आहेत.
कॉरोना सोबतच्या लढाई मध्ये इंडियन क्रिकेटर्स हि पाठी मागे नाहीयेत पहा कश्या प्रकारे आपले आवडते क्सक्रिकेट पट्टू करून सोबत दोन हात करत आहेत.
पहा कोरोनावर मात करण्यासाठी आपल्या बॉलीवूडने किती मदत केली आहे.
पहा कोरोनावर मात करण्यासाठी आपल्या बॉलीवूडने किती मदत केली आहे.
कॉरोना वर मत करण्यासाठी आता बॉलीवूड ने हि हात पुढे केले आहे,चला तर पाहुयात आपले आवडते बॉलीवूड स्टार्स कोण कोणत्या पद्धतीने कॅरोनोसोबत फाईट करत आहेत.
Friday, April 3, 2020
CORONA बद्दलचे काही अत्यंत महत्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तरे
CORONA बद्दलचे काही अत्यंत महत्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तरे
चीन मधून जगभरात पसरलेल्या कोरोना वायर्स बद्दल तर आपल्या सर्वाना माहित आहे. कोरोना वायर्स बद्दल असलेल्या भीतीमुळे सध्या खूप साऱ्या अफवांना वाव भेटला आहे. लोकांमध्ये नवं नवीन प्रश्न उध्दभवत आहेत.
म्हणून आपल्याला काही महत्वाच्या प्रश्नांची अचूक माहिती असणे गरजेचेच आहे. चला तर मग जाणून घेऊयात लोकांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे.
Subscribe to:
Posts
(
Atom
)




