BREAKING NEWS

Recent

Showing posts with label बॉलीवूड. Show all posts
Showing posts with label बॉलीवूड. Show all posts

Sunday, April 19, 2020

ह्या कारणामुळे समीरा रेड्डीने केले टॉलीवूडला टाटा बाय बाय आणि बंद केले ज्युनियर एनटीआरशी बोलणे.

समीरा रेड्डी
समीरा रेड्डी


भारतीय चित्रपट जगात दरदोज काहीना काही चट पट गोष्टी घडतच असतात, कधी कोणाचं प्याचप, तर कधी कोणाचं ब्रेकअप  कधी  कोणी ह्या कारणाने ट्रोल होत तर कोणी त्या. चित्रपट जगात कधी काय होईल ह्याचा भान कुणालाच नसत अश्यातच समीरा रेड्डीची सोशिअल मेडिया वर तुफ्फान चर्च चालू आहेत  काहींचे तर असेही म्हणने आहे कि त्यांनी टॉलीवूडला टाटा बाय बाय केले आहे. चला तर मग जाणून घेऊयात कि समीरा रेड्डी कोण आहेत आणि असे काय झाले कि तिने ज्युनियर एनटीआरशी बोलणे बंद केले आणि टॉलीवूडला टाटा बाय बाय करत आहे.

समीरा रेड्डी भारतीय अभिनेत्री असून तीने  मुख्यतः हिंदी भाषेच्या चित्रपटांमध्ये भूमिका निभावल्या आहेत तसेच तिने काही तेलगू, तामिळ कन्नड आणि मल्याळम भाषेतही काम केले आहे. समीरा रेड्डीने  २००२ साली फिल्म 'दिल दिल तुझे दीया' या चित्रपटाद्वारे भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

समीरा रेड्डी आणि ज्युनियर एनटीआर यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध होते, दोघे एकमेकाला संजूनघेत कामामध्ये एकमेकाला मदत करत असे. पण त्यांच्या चांगल्या मैत्रीच्या नात्यावर ब्रेक लावण्यास भाग पाडले गेले.

त्यांचा मैत्रीचा अन्त झाला ते फक्त एका अफवेमुळे, अफवा अशी होती कि ज्युनियर एनटीआर आणि समीरा एकमेकाला डेट करत आहेत.

समीरा रेड्डी एका मुलाखतीत की ज्युनियर एनटीआर सोबत अफेरची अफवा आणि चाहत्यांना आम्हा दोघाना नवरा-बायको म्हणून पाहायची इच्छा ह्यामुळे तिच्या करीअरला खूप मोढा धक्का बसला असल्याचे स्पस्ट केले.

ह्या गोंधळामुळे  समीर रेड्डीच्या वडिलांना लज्जास्पद प्रश्नांचा सामना करावा लागला, आणि व्यावसायिक आघाडीवर लोकांनी तिच्या कामावरुण जज करण्यास बंद केलेअसेही तिने बोलताना सांगितले आहे.

समीरा रेड्डी आणखीन पुढे बोलताना सांगतात कि "मला एक अभिनेत्री आणि डान्सर म्हणून ओळखले जायचे होते, पण ज्युनियर एनटीआरची आवड म्हणून त्यांचे वर्णन केले जात होते. मला वाटते की या सर्व अफवांमुळे तोही खूप नाराज झाला होता,"

तिने कबूल केले की ती तेलुगू इंडस्ट्रीत जेव्हा नवीन होती तेव्हा ज्युनियर एनटीआरने तिला बर्‍याच गोष्टी शिकवल्या आणि यांच्यात फक्त छान मैत्री झाली होती.


Friday, April 17, 2020

समांथा ह्या कारणामुळे घरी जेवण बनवत नाही, नागार्जुन बनवतो.



samantha



अक्किनेनी कुटुंब हे तेलगू चित्रपटसृष्टीतले सर्वात आवडते कुटुंब आहे. आणि सास-बहू असलेल्या अमला अक्कीनेनी आणि सामन्था अक्किनेनी यांच्यामध्ये असलेल्या प्रेमळ नात्याचा  त्यांचे चाहते खूप कौतुक करतात. अमला समांथाला तिची स्वतःची मुलगी समजते आणि ते एकमेकांशी एक स्पेशल बॉण्ड शियर करतात.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अमलाला सामन्थाबद्दल प्रश्न विचारले गेले होते. मुलाखतीत तिला विचारले की सामन्था घरी जेवण बनवते का? त्यावर अमलाने "नाही" असे उत्तर दिले, ती पुढे म्हणाली "जेव्हा नागार्जुन इतकं चांगलं कूक करतो, तेव्हा आपण ते करण्यासाठी एखाद्याला कामावर घेण्याची गरज काय आहे?"

अमलाने तिच्या पतीच्या पाक कौशल्याची प्रशंसा केली आणि असे सांगितले की अक्किनेनी कुटुंब अत्यंत भाग्यवान आहे कारण त्यांना अभिनेत्याद्वारे बनविलेले जेवण खायला मिळते. कामाच्या ओझ्यामुळे नागार्जुन अधूनमधून स्वयंपाकघरात स्वयंपाकासाठी धावपड करतात हे हि त्यांनी उघडकीस केले.

नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य आणि समंताच्या प्रेमकथेबद्दल बोलताना हे दोन्ही अभिनेते २००९ पासून एकमेकांना ओळखतात.  'ये माया चेसावे' या हिट चित्रपटाच्या सेटवर त्यांची भेट झाली. २०१६ मध्ये त्यांच्या नात्यातील अफवा समोर येऊ लागल्या. वर्षाच्या शेवटी, त्यांनी उघड केले की ते डेटिंग करीत आहेत, तथापि, त्यांनी असेही म्हटले आहे की लवकर त्यांचे लग्न होणार नाही. पण 2017 मध्ये या दोघांची सगाई झाली. आणि त्याच वर्षी त्यांनीही गाठ बांधली .



पहा कोरोनावर मात करण्यासाठी आपल्या बॉलीवूडने किती मदत केली आहे.






Saturday, April 4, 2020

पहा कोरोनावर मात करण्यासाठी आपल्या बॉलीवूडने किती मदत केली आहे.

पहा कोरोनावर मात करण्यासाठी आपल्या बॉलीवूडने किती मदत केली आहे.

कॉरोना वर मत करण्यासाठी आता  बॉलीवूड ने हि हात पुढे केले आहे,चला तर पाहुयात आपले आवडते  बॉलीवूड स्टार्स कोण कोणत्या पद्धतीने  कॅरोनोसोबत फाईट करत आहेत.
 
Copyright © 2014 गोंधळ. Template Designed by OddThemes - Videopiar