समीरा रेड्डी |
भारतीय चित्रपट जगात दरदोज काहीना काही चट पट गोष्टी घडतच असतात, कधी कोणाचं प्याचप, तर कधी कोणाचं ब्रेकअप कधी कोणी ह्या कारणाने ट्रोल होत तर कोणी त्या. चित्रपट जगात कधी काय होईल ह्याचा भान कुणालाच नसत अश्यातच समीरा रेड्डीची सोशिअल मेडिया वर तुफ्फान चर्च चालू आहेत काहींचे तर असेही म्हणने आहे कि त्यांनी टॉलीवूडला टाटा बाय बाय केले आहे. चला तर मग जाणून घेऊयात कि समीरा रेड्डी कोण आहेत आणि असे काय झाले कि तिने ज्युनियर एनटीआरशी बोलणे बंद केले आणि टॉलीवूडला टाटा बाय बाय करत आहे.
समीरा रेड्डी भारतीय अभिनेत्री असून तीने मुख्यतः हिंदी भाषेच्या चित्रपटांमध्ये भूमिका निभावल्या आहेत तसेच तिने काही तेलगू, तामिळ कन्नड आणि मल्याळम भाषेतही काम केले आहे. समीरा रेड्डीने २००२ साली फिल्म 'दिल दिल तुझे दीया' या चित्रपटाद्वारे भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.
समीरा रेड्डी आणि ज्युनियर एनटीआर यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध होते, दोघे एकमेकाला संजूनघेत कामामध्ये एकमेकाला मदत करत असे. पण त्यांच्या चांगल्या मैत्रीच्या नात्यावर ब्रेक लावण्यास भाग पाडले गेले.
त्यांचा मैत्रीचा अन्त झाला ते फक्त एका अफवेमुळे, अफवा अशी होती कि ज्युनियर एनटीआर आणि समीरा एकमेकाला डेट करत आहेत.
समीरा रेड्डी एका मुलाखतीत की ज्युनियर एनटीआर सोबत अफेरची अफवा आणि चाहत्यांना आम्हा दोघाना नवरा-बायको म्हणून पाहायची इच्छा ह्यामुळे तिच्या करीअरला खूप मोढा धक्का बसला असल्याचे स्पस्ट केले.
ह्या गोंधळामुळे समीर रेड्डीच्या वडिलांना लज्जास्पद प्रश्नांचा सामना करावा लागला, आणि व्यावसायिक आघाडीवर लोकांनी तिच्या कामावरुण जज करण्यास बंद केलेअसेही तिने बोलताना सांगितले आहे.
समीरा रेड्डी आणखीन पुढे बोलताना सांगतात कि "मला एक अभिनेत्री आणि डान्सर म्हणून ओळखले जायचे होते, पण ज्युनियर एनटीआरची आवड म्हणून त्यांचे वर्णन केले जात होते. मला वाटते की या सर्व अफवांमुळे तोही खूप नाराज झाला होता,"
तिने कबूल केले की ती तेलुगू इंडस्ट्रीत जेव्हा नवीन होती तेव्हा ज्युनियर एनटीआरने तिला बर्याच गोष्टी शिकवल्या आणि यांच्यात फक्त छान मैत्री झाली होती.
Post a Comment