मित्रानो, भारता बद्दल तर आपल्या सर्वानाच माहिती आहे, पण मला खात्री आहे कि खाली दिलेल्या भारताविषयी १० इंटरेस्टिंग गोष्टी तुमच्या साठी नक्कीच नवीन असतील.
भारतात धार्मिक कारणांमुळे किंवा वैयक्तिक निवडीमुळे किंवा दोन्हीपैकी, सुमारे ३0-40% भारतीय शाकाहारी आहेत, म्हणून भारत जगातील सर्वात मोठा शाकाहारी-अनुकूल देश आहे.
सुरुवातीला फक्त कृष्णा नदी डेल्टाच्या गुंटूर आणि कृष्णा जिल्ह्यात हिरे सापडले. नंतर १८ व्या शतकात ब्राझीलमध्ये हिरे सापडले, भारताने हिराच्या उत्पादनात जगाचे नेतृत्व केले आहे.
तर मग कश्या वाटल्या ह्या भारताविषयीच्या १० इंटरेस्टिंग गोष्टी कंमेंट मध्ये नक्कीच कडवा आणि आपल्या मित्रांनाही ह्या गोष्टी माहिती आहेत का शेयर करून विचार.
धन्यवाद...
१) अंतराळातून दिसणारा कुंभमेळा
कुंभमेळा हा भारतातला सरावात मोठा मेळावा असून दशलक्ष पेक्षा जास्त यात्रेकरूंचा मोठा जमाव होतो. मेळावा इतका प्रचंड असतो की अंतराळातून गर्दी दिसून येते.
२) जगातील सर्वोच्च क्रिकेट मैदान.
हिमाचल प्रदेशातील चाईल येथील चाईल क्रिकेट मैदान जगात सर्वात उंच आहे. हे १८९३ मध्ये बांधले गेले होते आणि ते चैल मिलिटरी स्कूलचा एक भाग आहे. याची उंची २,४४४ मीटर इतकी आहे.
३) शैम्पूचा शोध हा सर्व प्रथम भारतात लागला होता.
शैम्पूचा शोध भारतात लागला, 'शैम्पू' हा शब्द स्वतः चंपू या संस्कृत शब्दातून आला आहे. पण तेव्हा ते व्यावसायिक पद्धतीने केमिकल्स न वापरता औषधी वनस्पतींच्या पध्दतीने बनवून वापरले जात होते.
४) चंद्रावर पाणि असण्याचा शोध भारताने लावला.
भारता इस्रो चंद्रयान -१ मध्ये मून मिनरलॉजी मॅपरचा वापर करून सप्टेंबर २००९ मध्ये चंद्रावर पाणि असल्याचे शोधून काढले.
५) जगात सर्वात पाऊस पडण्याचा ठिकाण भारतात आहे.
खासी हिल्स, मेघालयातील मावसिनराम या गावात जगात सर्वाधिक नोंद झालेला सरासरी पाऊस पडतो. मेहरालयाचा एक भाग असलेल्या चेरापुंजी येथेही १८६१ च्या कॅलेंडर मध्ये वर्षात सर्वाधिक पाऊस पडण्याचा विक्रम आहे.
६) बांद्रे वरळी सीलिंककडे पृथ्वीच्या परिघाइतकेच स्टीलच्या वायर आहेत
ह्याचे वजन 50,000 आफ्रिकन हत्तींचे वजन इतका आहे, आणि हे पूर्ण करण्यासाठी एकूण २,५७,००,०० मनुष्य तास लागले. हा एक खरा अभियांत्रिकी आणि वास्तू चमत्कार असल्याचे जगात मानले जाते.
७) स्वित्झर्लंडमधील विज्ञान दिन हा माजी भारतीय अध्यक्ष एपीजे अब्दुल कलाम यांना समर्पित आहे.
भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक २००६ मध्ये स्वित्झर्लंडला गेले होते. त्यांचे आगमन झाल्यानंतर स्वित्झर्लंडने २६ मे रोजी विज्ञान दिन म्हणून घोषित केले.
८) भारतातील पहिले रॉकेट एका सायकलवरुन ट्रान्सपोर्ट करण्यात आले होते.
source : tkayala. |
भारताचा पहिला रॉकेट इतका हलका आणि छोटा होता की तो सायकलवरून केरळच्या तिरुअनंतपुरममधील थुंबा लॉन्चिंग स्टेशनवर नेण्यात आला.
९) शाकाहारी लोकांची संख्या भारतात सर्वात जास्त आहे.
source vegetariantimes |
भारतात धार्मिक कारणांमुळे किंवा वैयक्तिक निवडीमुळे किंवा दोन्हीपैकी, सुमारे ३0-40% भारतीय शाकाहारी आहेत, म्हणून भारत जगातील सर्वात मोठा शाकाहारी-अनुकूल देश आहे.
हिऱ्यांचे खाणकाम सर्वप्रथम भारतात करण्यात आले
source sundayguardianlive |

Post a Comment