BREAKING NEWS

Recent

Tuesday, April 7, 2020

आपल्या हृदयला नोरोगी ठेवण्यासाठी फक्त हे करा.

    

      आपल्या हृदयला नीरोगी कसा ठेवायचा?


heart

ह्रदय विकार एक महत्वाचा रोग आहे .पूर्ण जगातच  ह्याच्या परिणाम दिसायला भेटते .अमेरिकेत या रोगाचा जास्तच प्रभाव आहे, प्रत्येकी चार माणसांपैकी एक हा ह्रदय विकाराने मरण पावतो.


ह्रदय विकाराचे काही लक्षणे खाली दिले आहेत


  • छातीत दुखणे, छातीत घट्टपणा, छातीचा दबाव आणि छातीत अस्वस्थता (एनजाइना).
  • धाप लागणे.
  • आपल्या शरीराच्या त्या भागात रक्तवाहिन्या अरुंद झाल्यास वेदना, नाण्यासारखा, अशक्तपणा किंवा आपल्या पाय किंवा शीतलपणा मध्ये सर्दी.
  • मान, जबडा, घसा, वरच्या ओटीपोटात किंवा पाठीत दुखणे.


Heart Health


खालील गोष्टींचा नियमीत पालन केल्यास ह्रदय विकार टाळता येऊ शकतो


  •  चालण्याची फिरण्याची जास्तीत जास्त सवय ठेवा, दर रोज कमीतकमी  १५ मिनिटं तर चला. 
  •  स्वतः ला hyderated ठेवा म्हणजे एका दिवसात कमीतकमी  ८  ते  १० ग्लास पाणी प्या,
  •  पुरेशी झोप घ्या, दर रोज ६  ते  ८ तास झोपा .
  •  धूम्रपान करू नये ,धूम्रपान केल्या नंतर तुमचा Blood Pressure  वाढू शकते .
  •  चांगला आहार घेत जावा ,आहारात मीट कमी घ्या ,फळ आणि भाजीपाला जास्त घ्या .
  •  Alcohol (दारू )प्यायचा टाडा ,दारू  ने Blood Pressure वाढते आणि रिद्म साठी दारू धोका दायक       असते .
  •  आपला वजन नियंत्रित ठेवा .वजन वाढणे हे खत्र्याची घनटी आहे .


धन्यवाद...

Share this:

Post a Comment

 
Copyright © 2014 गोंधळ. Template Designed by OddThemes - Videopiar